Tuesday, March 2, 2021

शिकवा शिकवा बाराखडी

 शिकवा शिकवा बाराखडी

बाराखडी की सोळाखडी ?

संस्कृत मधे आहे म्हणून

शिकवा शिका सोळाखडी.

अआइई चार अक्षरे
उऊऋॠ त्यांच्या पुढे
लृ अन ॡ तर फारच नवे
एऐओऔ ओळखीतले
आता सांगा राहिले कोण
अं आणि अः आणखीन कोण
अआइईउऊऋॠ
लृॡएऐओऔअंअः
अशी आपली सोळाखडी
लौकर शिकली कशी पहा

Monday, January 25, 2021

Bookwise list of all 108 poems

chandomayi

15 poems

C_aina

C_anandlok

C_aurat

C_bheed

C_charvak

C_door

C_khoj

C_marathipan

C_merenabh

C_palki

C_rin

C_shubhkamana

C_sooryputra

C_tab_bhi

C_tere milne

himresha

 22 poems

H_aaj_dopahar

H_agatik

H_diya

H_fir_jaunga

H_itihas

H_kavita_meri

H_kavita_premi

H_konshila

H_kyon

H_laila_majnu

H_law

H_madhyavargi

H_madira

H_montesseri

H_natak

H_oaskan

H_prabhutwa

H_sainik

H_stanbh

H_swami

H_swang

H_yah_chandr

H_yashasvi

kinara

 4 poems

K_kami

K_kinara

K_pagchihn

K_suna_tha

mahavriksha

17poems

M_adesh

M_alamban

M_anjane

M_bahan

M_chhuron

M_dharma

M_hasyas

M_kalika

M_mehman

M_mukhauta

M_pukara

M_rahivasi

M_rin_tere

M_tuka

M_tukaya

M_vande

M_ve_bhi

marathi_mati

 6 poems

MM_deep_jalao

MM_dharna_sanhita

MM_ham_dono

MM_kabhi_man

MM_sarthak

MM_fir_jaunga

marava

 8 poems

MA_he_sarvat

MA_jate

MA_jeevan

MA_jeevan_sandhya

MA_kek_ka

MA_nijdharm

MA_sw_devi

MA_vyatha

muktangan

 14 poems

MU_achcha

MU_aho_saubhagya

MU_akhiri_kamai

MU_garbhgrih

MU_himmat

MU_mukt

MU_pagadandi

MU_samwad

MU_sasta_sauda

MU_sooryast_se

MU_swar

MU_vriksha

MU_yachak

MU_satwan

patheya

 9 poems

P_ambari.

P_antim_vis

P_bharosa

P_hindikaran

P_kripa

P_putale_man

P_sawal_hai

P_siva

P_swatantrata

vishakha_vadal

 13 poems

V_prakash_prabhu

V_re_nanhe

V_samidha

VVaise_bhi

VVasahya

VVasweekar

Vvdurgaroop

Vvgunah

VVpankh_bijli

Vvpishach

Vvshart

VVaghatit

Vyah_bat






























Friday, April 26, 2019

घ चे गाणे घण घण घण घंटी वाजली

चला मुलांनो शाळा सुटली
आता घरी जाऊ जाऊ
घोसाळ्याची भजी खाऊ
शाळेत आहे उंच झाड
त्यावर बसते एक घार
घार फिरे आकाशात
घिरट्या घाली गोलात
घोडा चाले टपटपटप
जातो किती डौलात
घरघर विमान येते
जाते कसे झोकात
घुबडाला आला घाम
म्हणतो झाका सूर्याला
घनदाट मेघ आले
पाऊस पडला पडला
करू नका घाण कोठे
माशी येईल घोंघावत
परिसर स्वच्छ ठेवा
वारा आला सांगत सांगत

Tuesday, December 11, 2018

संपते एक झाड तेंव्हा

संपते एक झाड तेंव्हा कमी होत असतो, 
तुमच्या माझ्या आयुष्यातील एक-एक श्वास !
संपते एक स्त्री-भ्रूण तेंव्हा कमी होत असतो, 
माणुसकी टिकणार हा आपला विश्वास !!

Monday, October 9, 2017

पक्ष्यांच्या अभयारण्यांत --ललित सुरजन यांच्या कवितेचा मराठी अनुवाद

पक्ष्यांच्या अभयारण्यांत
--ललित सुरजन यांच्या कवितेचा मराठी अनुवाद

पक्ष्यांच्या अभयारण्यात


हिमप्रदेशात कुठेतरी , किनारी
टुरिस्ट ऑफिसात लटकंतय् एक जीर्ण पोस्टर"चिलका
बघत म्हातारे हंस
हताश होऊन माना हलवताहे!
सारस जोडप्याच्या घरात आहेत एक आल्बम भरून फोटोग्राफ्स
शेवटच्या भरतपूरच्या ट्रिपचे 
केव्हा बरे गेलो होतो, तेही आता आठवत नाही
पण पोराबाळांना दाखवायला बरा आहे आल्बम
हंस, सारस आणि त्यांच्या तमाम दोस्तांना
आता हवा आहे एखाद्या नव्या जागेचा पत्ता
कारण इकडे रात्रंदिवसाच्या कोलाहलाने शिणलेली नबाबगंज झील
आता  अजूनच थोडी कोरडी होत चालली

सगळ्या अभयारण्यातून आता, अभय आहे फक्त शिकाऱ्याना
त्यांची चलाखी ओळखू शकतात फक्त तुर बगळे,
भात शेतांच्या बंधाऱ्या जवळील टेलिफोन बूथ वरून 
तेएसटीडी कॉल करतात मित्रांना आणि नातेवाईकांना
की इथल्या वातावरणांत धोका आहे
फोन करून परत जातात, आपापल्या झाडांवर
नीलकंठांना मात्र ते सुलेलं नाही 
रेल्वे लाइनच्या कडेला विजेच्या तारांवर बसून वाट बघतात.
दोस्तांना घेऊन येणाऱ्या गाडीची , 
आणि निराश होतात, बापडे

गाव वेशीच्या तलावाजवळ म्हाताऱ्या झाडावर बसंलाय् पोपट
एक पिल्लू सायंकाळच्या सुर्याचे प्रतिबिंब न्याहाळीत 
पण धास्तावलेली आई 
रागे भरत त्याला घेऊन गेली

त्यावेळी ,
जर्जर भिंती , रिकाम्या खोल्या आणि शंभरेक कुलपांच्या 
थोरल्या वाडयाच्या कैलारू परात
चर्चा करतंय् एक कबूरतरांजोडपं
चोचीत धरून एक दिवस आणल्या होत्या त्यांनी 
थोडया तुरीच्या शेंगा आणि दाणे विखरून टाकले होते
वाडयातल्या कच्च्या अंगणात, त्या थोडक्या बियातून उगवली आहेत
थोडकीशी झाडं, पोलेली आता वाडयाच्या परापर्यत
हळदी-केशरी फुलातून निघालेल्या फळभाराने
झुकली आहेत तुरीची झाडं
खूषीत आहे आता, कबूतरांजोडपं 
आणि शोधतंय् आसपास, आहे का कुणी संदेशवाहक कबूतर
सगळीकडे खबर द्यायला हवी आहे
सगळ्या दोस्तांना, सगळ्या आपल्यांना
की संकटातही अजून कधीतरी फुलं उमलतात!
(मूळ हिंदी --अक्षरपर्व, डिसेंबर१९९८ मधून साभार)
मराठी -- पालकमित्र दिवाळी 1999 मधे
मूळ हिंदी-ललित सुरजन

अनुवाद- लीना मेहंदळे

Friday, December 30, 2016

वर्णिकाओं, सुनो, तुम रातको बाहर ना निकलो

गर्भनाल पत्रिका के लिये मेरी लघु-कविता --
वर्णिकाओं, सुनो   
तुम रातको बाहर ना निकलो
तुम घरसे बाहर ना निकलो
तुम माँ के पेटसे ना निकलो 
तभी तुम हमसे बचोगी।
हम हैं रावण 
और राम तो इस देशसे विदा हो चुके हैं
हम हैं द्यूत-सभाके दुःशासन और कर्ण 
और कृष्ण तो इस देशसे विदा हो चुके हैं
चण्डी-काली-दुर्गा -- वो क्या होता है -- ऐसा भी कोई कभी इस देश में है या था क्या
और हमारी माँकी बात ही मत करो --वह होगी किसी वृद्धाश्रममें - 
इस देशसे मातापूजन की संस्कृति भी निकल चुकी है।
अब तो बस हमारा ही राज है -- हम हैं वो जो ढूँढते मिलेंगे शिकार बलात्कारके लिये।
और अगर मर गई सारी लडकियाँ तो लडकोंकाही शिकार करेंगे।
-- लीना मेहेंदळे ९ अगस्त (क्रांतिदिन) २०१७