Tuesday, March 2, 2021

शिकवा शिकवा बाराखडी

 शिकवा शिकवा बाराखडी

बाराखडी की सोळाखडी ?

संस्कृत मधे आहे म्हणून

शिकवा शिका सोळाखडी.

अआइई चार अक्षरे
उऊऋॠ त्यांच्या पुढे
लृ अन ॡ तर फारच नवे
एऐओऔ ओळखीतले
आता सांगा राहिले कोण
अं आणि अः आणखीन कोण
अआइईउऊऋॠ
लृॡएऐओऔअंअः
अशी आपली सोळाखडी
लौकर शिकली कशी पहा

Monday, January 25, 2021

Bookwise list of all 108 poems

chandomayi

15 poems

C_aina

C_anandlok

C_aurat

C_bheed

C_charvak

C_door

C_khoj

C_marathipan

C_merenabh

C_palki

C_rin

C_shubhkamana

C_sooryputra

C_tab_bhi

C_tere milne

himresha

 22 poems

H_aaj_dopahar

H_agatik

H_diya

H_fir_jaunga

H_itihas

H_kavita_meri

H_kavita_premi

H_konshila

H_kyon

H_laila_majnu

H_law

H_madhyavargi

H_madira

H_montesseri

H_natak

H_oaskan

H_prabhutwa

H_sainik

H_stanbh

H_swami

H_swang

H_yah_chandr

H_yashasvi

kinara

 4 poems

K_kami

K_kinara

K_pagchihn

K_suna_tha

mahavriksha

17poems

M_adesh

M_alamban

M_anjane

M_bahan

M_chhuron

M_dharma

M_hasyas

M_kalika

M_mehman

M_mukhauta

M_pukara

M_rahivasi

M_rin_tere

M_tuka

M_tukaya

M_vande

M_ve_bhi

marathi_mati

 6 poems

MM_deep_jalao

MM_dharna_sanhita

MM_ham_dono

MM_kabhi_man

MM_sarthak

MM_fir_jaunga

marava

 8 poems

MA_he_sarvat

MA_jate

MA_jeevan

MA_jeevan_sandhya

MA_kek_ka

MA_nijdharm

MA_sw_devi

MA_vyatha

muktangan

 14 poems

MU_achcha

MU_aho_saubhagya

MU_akhiri_kamai

MU_garbhgrih

MU_himmat

MU_mukt

MU_pagadandi

MU_samwad

MU_sasta_sauda

MU_sooryast_se

MU_swar

MU_vriksha

MU_yachak

MU_satwan

patheya

 9 poems

P_ambari.

P_antim_vis

P_bharosa

P_hindikaran

P_kripa

P_putale_man

P_sawal_hai

P_siva

P_swatantrata

vishakha_vadal

 13 poems

V_prakash_prabhu

V_re_nanhe

V_samidha

VVaise_bhi

VVasahya

VVasweekar

Vvdurgaroop

Vvgunah

VVpankh_bijli

Vvpishach

Vvshart

VVaghatit

Vyah_bat






























Friday, April 26, 2019

घ चे गाणे घण घण घण घंटी वाजली

चला मुलांनो शाळा सुटली
आता घरी जाऊ जाऊ
घोसाळ्याची भजी खाऊ
शाळेत आहे उंच झाड
त्यावर बसते एक घार
घार फिरे आकाशात
घिरट्या घाली गोलात
घोडा चाले टपटपटप
जातो किती डौलात
घरघर विमान येते
जाते कसे झोकात
घुबडाला आला घाम
म्हणतो झाका सूर्याला
घनदाट मेघ आले
पाऊस पडला पडला
करू नका घाण कोठे
माशी येईल घोंघावत
परिसर स्वच्छ ठेवा
वारा आला सांगत सांगत

Tuesday, December 11, 2018

संपते एक झाड तेंव्हा

संपते एक झाड तेंव्हा कमी होत असतो, 
तुमच्या माझ्या आयुष्यातील एक-एक श्वास !
संपते एक स्त्री-भ्रूण तेंव्हा कमी होत असतो, 
माणुसकी टिकणार हा आपला विश्वास !!

Monday, October 9, 2017

पक्ष्यांच्या अभयारण्यांत --ललित सुरजन यांच्या कवितेचा मराठी अनुवाद

पक्ष्यांच्या अभयारण्यांत
--ललित सुरजन यांच्या कवितेचा मराठी अनुवाद

पक्ष्यांच्या अभयारण्यात


हिमप्रदेशात कुठेतरी , किनारी , 
टुरिस्ट ऑफिसात लटकंतय् एक जीर्ण पोस्टर, "चिलका" 
बघत म्हातारे हंस , 
हताश होऊन माना हलवताहेत!
सारस जोडप्याच्या घरात आहेत एक आल्बम भरून फोटोग्राफ्स, 
शेवटच्या भरतपूरच्या ट्रिपचे 
केव्हा बरे गेलो होतो, तेही आता आठवत नाही. 
पण पोराबाळांना दाखवायला बरा आहे आल्बम! 
हंस, सारस आणि त्यांच्या तमाम दोस्तांना, 
आता हवा आहे एखाद्या नव्या जागेचा पत्ता , 
कारण इकडे रात्रंदिवसाच्या कोलाहलाने शिणलेली नबाबगंज झील, 
आता  अजूनच थोडी कोरडी होत चालली! 

सगळ्या अभयारण्यातून आता, अभय आहे फक्त शिकाऱ्याना, 
त्यांची चलाखी ओळखू शकतात फक्त चतुर बगळे,
भात शेतांच्या बंधाऱ्या जवळील टेलिफोन बूथ वरून 
तेच एसटीडी कॉल करतात मित्रांना आणि नातेवाईकांना, 
की इथल्या वातावरणांत धोका आहे! 
फोन करून परत जातात, आपापल्या झाडांवर, 
नीलकंठांना मात्र ते सुचलेलं नाही 
रेल्वे लाइनच्या कडेला विजेच्या तारांवर बसून वाट बघतात.
दोस्तांना घेऊन येणाऱ्या गाडीची , 
आणि निराश होतात, बापडे! 

गाव वेशीच्या तलावाजवळ म्हाताऱ्या झाडावर बसंलाय् पोपट- 
एक पिल्लू सायंकाळच्या सुर्याचे प्रतिबिंब न्याहाळीत 
पण धास्तावलेली आई 
रागे भरत त्याला घेऊन गेली! 

त्याच वेळी ,
जर्जर भिंती , रिकाम्या खोल्या आणि शंभरेक कुलपांच्या 
थोरल्या वाडयाच्या कैलारू छपरात , 
चर्चा करतंय् एक कबूरतरांच जोडपं, 
चोचीत धरून एक दिवस आणल्या होत्या त्यांनी 
थोडया तुरीच्या शेंगा आणि दाणे विखरून टाकले होते. 
वाडयातल्या कच्च्या अंगणात, त्या थोडक्या बियातून उगवली आहेत, 
थोडकीशी झाडं, पोचलेली आता वाडयाच्या छपरापर्यत, 
हळदी-केशरी फुलातून निघालेल्या फळभाराने , 
झुकली आहेत तुरीची झाडं ! 
खूषीत आहे आता, कबूतरांच जोडपं 
आणि शोधतंय् आसपास, आहे का कुणी संदेशवाहक कबूतर? 
सगळीकडे खबर द्यायला हवी आहे. 
सगळ्या दोस्तांना, सगळ्या आपल्यांना, 
की संकटातही अजून कधीतरी फुलं उमलतात!
(मूळ हिंदी --अक्षरपर्व, डिसेंबर१९९८ मधून साभार)
मराठी -- पालकमित्र दिवाळी 1999 मधे
मूळ हिंदी-ललित सुरजन

अनुवाद- लीना मेहंदळे

Friday, December 30, 2016

वर्णिकाओं, सुनो, तुम रातको बाहर ना निकलो

गर्भनाल पत्रिका के लिये मेरी लघु-कविता --
वर्णिकाओं, सुनो   
तुम रातको बाहर ना निकलो
तुम घरसे बाहर ना निकलो
तुम माँ के पेटसे ना निकलो 
तभी तुम हमसे बचोगी।
हम हैं रावण 
और राम तो इस देशसे विदा हो चुके हैं
हम हैं द्यूत-सभाके दुःशासन और कर्ण 
और कृष्ण तो इस देशसे विदा हो चुके हैं
चण्डी-काली-दुर्गा -- वो क्या होता है -- ऐसा भी कोई कभी इस देश में है या था क्या
और हमारी माँकी बात ही मत करो --वह होगी किसी वृद्धाश्रममें - 
इस देशसे मातापूजन की संस्कृति भी निकल चुकी है।
अब तो बस हमारा ही राज है -- हम हैं वो जो ढूँढते मिलेंगे शिकार बलात्कारके लिये।
और अगर मर गई सारी लडकियाँ तो लडकोंकाही शिकार करेंगे।
-- लीना मेहेंदळे ९ अगस्त (क्रांतिदिन) २०१७

Wednesday, December 7, 2016

पसायदान --ज्ञानेश्वर -- शेवटची ४ कडवी


अब विश्र्वात्मक देव को नमन।
होता वाग्यज्ञ का समापन।
तुष्ट हों, दें मुझे दान।
प्रसाद का।

                  कि दुष्टों की दुष्टता हटे,
                  सत्कर्मों में चित्त लगे।
                  परस्परों में प्रीती बढे,
                  मैत्र-भाव से।

दुरितों का तिमिर छटे।
विश्र्व स्वधर्म सूर्य देखे।
जो जो चाहे वही लहे।
प्राणी जात।

                  चंद्रमा ज्यों अलांछन।
                  मार्तण्ड ज्यों तपाहीन।
                  ऐसे ही सबों को सज्जान।
                  सगे होवें।

श्री विश्र्वेश्र्वर ने तब कहा।
यही तुझको प्रसाद दिया।
इस वर से ज्ञानदेव हुआ।
सुखिया सुखिया।
सुखिया सुखिया।
सुखिया सुखिया।


................................................



Tuesday, November 15, 2016

एका अनुवादाची कथा -निजधर्म -केसरी २३ मे १९९९

रविवार दि. २३ मे १९९९ केसरी
एका अनुवादाची कथा
लीना मेहेंदळे

गेल्या वर्षी सुधीर मोघे केसरीसाठी ‘स्वच्छंद’ या सदरातून सुमारे वर्षभर लेखन करीत होते. डिसेंबरमध्ये आम्ही सहज भेटलो तेंव्हा  त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांबद्दल एका योगायोगाने घडून गेलेल्या प्रसंगाची आठवणदिली . तात्यासाहेबांची एक खूप जुनी कविता त्यांच्या कोणत्याहि काव्यसंग्रहात यायची राहून गेली होती. पण मोघेंना त्या कवितेचे भारी अप्रूप वाटून त्यांनी तेव्हापासून ती कविता स्मरणांत ठेवली होती व  कित्येक प्रसंगी आता ही तात्यासाहेबांची कविता असे सांगत म्हणून दाखविली होती. दुस-या कलाकाराची चांगली कलाकृति आवडली की, कुठल्यातरी अंतरंग प्रक्रियेने ती कलाकृति आपलीच असावी, इतके आपण भारावून जातो. तसेच सुधीर मोघेंचे या कवितेबद्दल झाले होते. पुढे कधीतरी ही बातमी (म्हणजे मोघे यांनी ती कविता कशी जपली, कशी म्हटली, इत्यादी) तात्यासाहेबांपर्यंत पोचून त्यांचे कौतुकाचे पत्र मोघेंना आले वगैरे सविस्तर आठवण त्यांनी सांगितली.

मीही नुकतेच तात्यासाहेबांच्या कवितांचे अनुवाद केले होते व माझ्यामते ते छान जमले होते. सुधीर मोघेंसारखे कवि  भेटल्यावर हा कविता अनुवादाचा विषय निघालाच. मी त्यांना माझे काही अनुवाद ऐकवले. विशेषतः ज्या कविता  खास लयीत होत्या व त्यांचा अनुवादही तसाच काव्यमय व लयमय होऊ शकला होता अशा कविता. मोघेंना ते अनुवाद आवडून पटकन त्यांनी म्हटले, ‘तर मग ही माझी आवडती कविता पण उतरवून घ्या आणि हिचा पण अनुवाद करा. ही तुम्हाला तात्यासाहेबांच्या प्रकाशित काव्यसंग्रहात सापडणार नाही, पण अनुवाद तुम्हाला छान जमेल.’
ती कविता उतरवून घेत असतानाच मी म्हटले, ‘छे फार कठीण जाईल या कवितेचा अनुवाद करताना.’ तरी पण कविता लिहून घेतली. 
आणि अजून तात्यासाहेबांच्या कवितांचा अनुवाद करण्याचा मूड चालूच आहे. अनुवादही होत आहेत. या भारावलेल्या अवस्थेत ती कविता पण अनुवादित केली ती अशी-

निजधर्म
गुण दिन का होता प्रकाश है
रात्री का गुण श्यामलता
नभका गुण हैं निराकारता
मेघों का गुण व्याकुलता

श्रेयस्कर वह हो या ना हो
निजधर्म बिना है नही गति
कैद चराचर अपने गुण में
वहीं मुक्तता वहीं रति

क्या कह सकते कभी धरासे
नदिया के सम बही चलो?
चकाचौंध बिजली को, फूलोंपर
शबनम सी खिली रहो?

ऐसा ही मेरा होना भी
इसके जैसा एक यही
कालचक्र की अनंततामें
एक समान दूजा नाही 

अछेद्य मुझसे अभेद्य मुझसे
बुरा-भलापन मेरा
छूट गया गर शून्य के सिवा
बाकी रहा क्या मेरा?

निजधर्म

दिवसाचा गुण प्रकाश आहे
रात्रीचा गुण श्यामलता।
गुण गगनाचा निराकारता
मेघांचा गुण व्याकुळता।।

श्रेयस्कर तो असो नसो वा
निजधर्माविण नाही गति।
कैद चराचर अपुल्या ठायी
त्यात मुक्तता त्यात रति।।

सांगशील का कधी धरेला
वाहत जा तू जळापरी।
धगधगत्या बिजलीस बसाया
दवाप्रमाणे फुलावरी।।

तसेच मी पण आहे माझे
त्यांसारखे तेच असे।
अपार काळामध्ये बनावट
एकाची दुस-यास नसे।।

अभेद्य असले अजिंक्य असले
भले-बुरे पण तुटेल का?
तुटल्यावरती आणिक काही
शून्यावाचून उरेल का?
-कुसुमाग्रज

Thursday, November 10, 2016

Thursday, April 21, 2016

पायो जी उनने घणो काल्यो धन+ इन्हीं लोगोंने ले लीना

पायो जी उनने घणो काल्यो धन पायो ।
सीख अमोलिक दिन मेरे राजा
ब्लैक मनी यही है कहायो ।
सीख अमोलिक दिन मेरे राजा
स्विस बैंक में ही रखायो ।
सीख अमोलिक दिन मेरे राजा
दिन दिन बढत सवायो ।
सीख अमोलिक दिन मेरे राजा
कभी ना सजा दिलवाइयो ।
सीख अमोलिक दिन मेरे राजा
अनशन कोई ना कराइयो ।
सीख अमोलिक दिन मेरे राजा
चुप व्है तकते रहियो ।
सीख अमोलिक दिन मेरे राजा
उनके गुण सब गाइयो ।
पायो जी उनने घण्यो काल्यो धन पायो ।
-- लीना मेहेंदळे
-- 7.6.2011

WEDNESDAY, JUNE 29, 2011


इन्ही लोगोंने ले लीना वोटका हक मेरा

इन्ही लोगोंने, इन्ही लोगोंने, इन्ही लोगोंने,
इन्ही लोगोंने ले लीना वोटका हक मेरा
हमरी न मानो रूल फॉर्टी-नाइन से पूछो, 
जिसने अनास्था मत फेंका कचरे में मेरा
हमरी न मानो इ.व्ही. मशीन से पूछो
जिसने अनास्था मत रोक दियो है मेरा
हमरी न मानो कलक्टर से पूछो
जिसने आगे नही बढायो प्रस्ताव मेरा
हमरी न मानो सी.ई. सी. से पूछो
बैठा रहे दिल्लीमें हाथपे हाथ धरा
हमरी न मानो विधी-मंत्री से पूछो
सुप्रीम कोर्टमें बयान देनेसे मुकरा
हमरी न मानो सुप्रीम कोर्टसे पूछो
कुंडली मारके फैसला भी वापस फेरा
हमरी न मानो हमरे मनवा से पूछो
वोटिंग को काहे ड्यूटी मानेगा मन ये मेरा
इन्ही लोगोंने इन्ही लोगोंने, इन्ही लोगोंने
इन्ही लोगोंने बेकार किया जनतंत्र मेरा

बलसागर होवे भारत - बलसागर भारत होवो - Balasagar Bharat


बलसागर भारत -- साने गुरुजी, हिन्दी अनुवाद -- लीना मेहेंदले

बलसागर भारत 
-- साने गुरुजी
हिन्दी अनुवाद -- लीना मेहेंदले
[Can be sung with the same tune as original Marathi]
published in Devputra monthly from Indore
बलसागर होवे भारत
विश्व में रहे अपराजित।

ये कंकण बाँधा कर में
जीवन हो जनसेवा में
हों प्राण राष्ट्र के हित में
मैं मरने को भी उद्यत
बलसागर होवे भारत।

वैभव दिलवाऊँ इसको
सर्वस्व सौंप दूँ इसको
तिमिर घोर संहारन को
तुम बंधु, बनो सहायक
बलसागर होवे भारत।

हाथों में हाथ मिलाकर
हृदयों से हृदय जुडाकर
एकता मंत्र अपनाकर
हो जाएं कार्यों में रत
बलसागर होवे भारत।

कर ऊँची दिव्य पताका
गूँजाओ गीत भारत का
विश्व में पराक्रम इसका
दिग्‌ दिगन्त गूँजे स्वागत
बलसागर होवे भारत।

अब उठो श्रम करो सार्थ
दिखलाना है पुरुषार्थ
यह जीवन ना हो व्यर्थ
चमकाओ भाग्य का सूरज
बलसागर होवे भारत।

भारत माँ फिर सँवरेगी
प्रभुता भी दिव्य पाएगी
विश्व में शांति लाएगी
वह स्वर्णिम दिन है निश्चित
बलसागर होवे भारत।
-------------------------------------
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

Sunday, September 13, 2015

वीर मराठे दौडे सात दिवाने - कुसुमाग्रज (तुषार जोशी नागपुर)


(माझी टिप्पणी -- मा. कुसुमाग्रजांची ही आवडती कविता आहे -- वेडात दौडले वीर मराठे सात. मी त्यांच्या कवितांचा एक - एक अनुवाद करत गेले तेंव्हा निवडलेल्या काही कविता मला सोडून द्याव्या लागल्या कारण त्या छंदात आणि ते भाषासौष्ठव उतरवून अनुवाद जमणार नाही असे मला वाटले. या कवितेतही पहिल्याच ओळीत ड,व, र, म अशा अक्षरांमुळे जो वीररस प्रकट होतो  तो हिंदीत ुतरणार नाही असे मला वाटले। वेडात -- या शब्दासाठी दीवाने हा शब्द वापरून तुषार जोशींनी ही कमाल करून दाखवली)

(मा कुसुमाग्रजकी यह प्रिय कविता थी -- वेडात दौडले वीर मराठे सात। मैं उनकी एक-एक कविता चुनकर अनुवाद कर रही थी तो इस कविताने मुझे बडा सताया। कविताका छंद भी रहे और भाषासौष्ठव भी रहे, यह मेरी चाह थी। लेकिन इस कविताके शब्दोंमें जो अक्षरनाद था-- उसीसे वीररस प्रकट हो सकता था। वह अक्षरनाद जरा भी कमजोर पडा तो वीरभावनाको प्रज्वलित नही कर सकता। पहली पंक्तिमें ड, व, र, म जैसे अक्षरोंकी टणत्कार हिंदीमें भी उतरे तो कैसे । कई दिन जूझनेके बाद मैंने इस कविताके अनुवाद का प्रयास छोड दिया। और एक दिन अचानक देखा कि वेडा शब्दके लिये दिवाने शब्दका चयन करके तुषारजीने वह सारा भाव संभाल लिया है। वाह तुषारजी वाह। आपका यह अनुवाद मेरे दिलके इतनाही करीब है, मानों मैंने ही किया हो।)

वीर मराठे दौडे सात दिवाने - कुसुमाग्रज 

-- तुषार जोशी नागपुर

छत्रपती शिवाजी महाराज के सात जाँबाज सरदारों की दिलेरीकी कहानी श्रेष्ठ कवि कुसुमाग्रज जी ने सात नामक उनकी कविता में चित्रित की है। आज उस कविता को प्रस्तुत करता हूँ।
----------------------------------------------------------------------
संदर्भ -- मुगल सेनासे हारकर सात सरदार वापस आ गये तब शिवाजीने उन्हें थोडा फटकारा। इसी बातको दिलपर लेकर वे  सातों फिर दौड गये, मुगल छावनीमें मारकाट मचाई पर वापस नही लौट सके। उन्हींकी कथा ।
-------------------------------------------------------------------------------------

वीर मराठे दौडे सात दिवाने - कुसुमाग्रज

धन्य हो गये सुनकर आज कहानी
भाग आये रण से अपने सेनानी
औरतें भी होंगी शर्म से पानी पानी

दिन में ये कैसा घेरा अंधेरे ने
वीर मराठे दौडे सात दिवाने

वो सभी शब्द थे कठोर पीडादायी
जला गये छूकर दिल की गहराई
भागना नहीं है रीत मराठी भाई

ये भुला गये, आये क्या मुँह दिखाने
वीर मराठे दौडे सात दिवाने

मुँह फेरा था  पर आँख हुई थी गीली
सरदारों ने वो बातें दिल पर ले ली
भाले उठा, चल पडे, विदा भी ना ली

धूल के बनाये बादल सात हवा ने
वीर मराठे दौडे सात दिवाने

दातोंमें दबाकर होठ, वीर वे निकले
पटबंद सभी सीनों पर हो गये ढीले
आँखोंमें उठा तुफान, किनारे गीले

म्यानोसे निकले तलवारों के सीने
वीर मराठे दौडे सात दिवाने

भौचक्की सेना देखे ये रह रह के
अपमान बुझाने छावनीमें गनिमोके
घुस गये दिवाने हथेली पे सर ले के

उल्कायें बरसी सागर को यूँ जलाने
वीर मराठे दौडे सात दिवाने

आग ही आग थी बाजू से उपर से
सैकडो जगह से उन पर भाले बरसे
भीड में खो गये सात यूँ दिलेरी से

सातों पंछी आखिर तक हार ना माने
वीर मराठे दौडे सात दिवाने

पत्थर पर दिखता निशान उन टापोंका
पानी में देखो रंग मिला है लहूका
अब तलक क्षितिज पर बादल उस माटीका

अब तक गाता है कोई उन के गाने
वीर मराठे दौडे सात दिवाने
---------------------------------------------------------------------- 

Monday, March 24, 2014

सोहमच्या कविता

कावळा असतो काळा काळा 
करतो काव काव काव
रोज म्हणतो सोहमला
पोळी द्या ना राव

मोर म्हणतो पियाँऊँ 
मी किती छान नाचतो
रंगबेरंगी पंख माझे
सगळ्यांना आवडतो

इटुक पिटुक फूलचुसी
लांबच लांब चोच तिची
सुर्रप सुर्रप मध खाण्या
करते फुलांशी दोस्ती

कोकिळ गातो गोड गाणे
पंचमाची लाउन तान
कुहु कुहु चिडवले तर
होतो खूप हैराण

चिऊ चिऊ चिमणी दाणे टिपते
झाडांत तिचा चिवचिवाट
मातीत लोळते, पंख घुसळते
बघा तेंव्हा तिचा थाट 


मिठू मिठू म्हणत पोपट 
आला बघ झाडावर 
हिरव्या पोपटाला  हिरवी मिर्ची 
दे रे सोहम लौकर

-----------------------------------------------------------------------------
A beautiful,bright and delighted day,
sun entered makar to intense the ray.
crop harvested to cheer the smiles,
come together and enjoy the life.
kites flying high to touch the happiness,
til mangled with sweet to spread sweetness.
Time to enjoy the moment with full intensity
very happy prosperous Makar Sankranti.

-------------------------------------------------------------------------
झाडाच्या खोबणीत लपलाय सोहम
आई शोधी मावशी शोधी, कुठे रे सोहम
बाबा म्हणतो चुप चुप, हसू नको हां सोहम
मजा बघू या त्यांची, सापडतो का आपण
---------------------------------------------------------













भोवरा फिरतो गरगरगर
गरगरगर
गरगरगर
राहून उभा एका खिळ्यावर
खिळ्यावर
खिळ्यावर
अरे, ही तर जायरो-मोशन
शिकून हुशार झाला सोहम



----------------------------------------------------------------------------------------------------------------------