Friday, October 26, 2012

वेडात दौडले वीर मराठे सात बद्दल September 5, 2012


Spotted this Good Deed today
वेडात दौडले वीर मराठे सात या कुसुमाग्रजांच्या कवितेचा नितान्तसुंदर अनुवाद नागपुरच्या तुषार जोशी यांनी केल्याचं माहित होते. एकदा ईमेल्सवरून आम्हीं त्याबद्दल थोडसं बोललो होतो. कारण मी कुसुमाग्रजांचा अनुवाद करताना हिचा अनुवाद मला नाही जमणार --
 करू दे कुण्या जास्त प्रतिभावंताला -- असं म्हणून सोडून दिला होता.
वीर मराठे दौडे सात दिवाने -- सुंदर चाल व गायन आत्ताच महाराष्ट्र हिंदी अकादमी च्या साइट वर ऐकले . अभिनंदन . खूप छान जमून आले आहे. अत्यंत श्रवणीय. .http://www.maharashtrahindi.org/#

  • Aparna Lalingkar Tushar Joshi, फारच सुंदर. आणि गायलं देखिल मस्तच. अभिनंदन!
  • Tushar Joshi धन्यवाद!

    फारच नवा प्रयत्न आहे तो. ऑफबीट गायन झाले आहे. आवाज छान आहे अनुवाद त्याच मीटर मधे आहे पण संगीत संयोजनाचा फार अनुभव नसल्याने रेकार्डींग नीट जमलेले नाही. हे हौशी पद्धतीने केल्याने घरी केलेले आहे.

    आता सुबोध खूप सुंदर कंपोझींग करतो तो त्याचाही नवा प्रयत्न होता.

    उषःकाल जरा अधिक बरे झाले आहे असे मला तरी वाटते
  • Manohar Ahire फारच छान....
  • Asavari Kakade मूळ चालीवर अनुवाद करणं खरच कौतुकास्पद आहे... अभिनंदन तुषार जोशी !
  • Pramod Arvind Bhatt · 2 mutual friends
    wedat marathi veer dodale saat! 1 sakhar, 2 sahakari sanstha, 3 ZP, 4 kolsaa, 5 Vyajkhau sawkari, 6 aatmahattya, 7 jaanta Raaja.















No comments: